सुधाकरराव कुलकर्णी स्मृती ...

मनोगत …..

२००९ साली सुधाकरराव कुलकर्णी यांचे अकस्मात निधन झाले.

कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही उपक्रमात झोकून देवून कार्य करण्याची वृत्ती असल्यामुळे जवळपास ३५ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्तीनंतरही शिक्षणविषयक सामाजिक कार्यात प्रत्यक्ष कार्यरत राहिले. वरकरणी सामान्य शिक्षक, मुख्याध्यापक असूनही शिक्षणाविषयीची त्यांची श्रद्धा, आस्था व तळमळ ……

From within mind to the society …

It was the year 2009, the year of sad demise of Mr. Sudhakarrao Kulkarni. He put his 35 years of life in the services of Education Department, as a teacher, Extension Officer and then Head Master of various schools at small places like Chousala, Rani Sawargaon and finally in Girls High School at Ambajogai, before his superannuation.