सल्लागार व मार्गदर्शक :
मा. आ. विक्रम काळे (लातूर) – विद्यमान आमदार शिक्षक मतदारसंघ, औरंगाबाद
मा. आ. डी. के. देशमुख (माजलगाव) – माजी आमदार शिक्षक मतदारसंघ, औरंगाबाद
मा. श्री. गोविंदरावजी केंद्रे (उदगीर) – माजी आमदार, उदगीर विधानसभा मतदारसंघ
मा. प्रा. जयदेव डोळे (औरंगाबाद) – विचारवंत व समाज संशोधक
मा. डॉ. सुरेश खुर्साले (नांदेड) – अध्यक्ष, योगेश्वरी शिक्षणसंस्था, अंबाजोगाई
मा. श्री. राजकिशोर मोदी (अंबाजोगाई) – माजी नगराध्यक्ष व राजकीय नेते, अंबाजोगाई
मा. श्री. अबिरुद्ध जाधव (लातूर) – निष्णात व सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ
मा. डॉ. श्री. जे.जे.देशपांडे (परळी वैजनाथ) – माजी अधिष्ठाता, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, माजी समाज वैद्यकशास्त्र, स्वा. रा. ती. वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई.
मा. श्री. बालासाहेब देशमुख (परळी वैजनाथ) – राजकीय नेते
मा. श्री. मधुकरराव गायकवाड (लातूर)- माजी कुलगुरू स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
मा. अॅड. श्री. प्रभाकरराव काळे (उदगीर) – पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते, समाजवादी विचारवंत
मा. श्री. अमर हबीब (अंबाजोगाई) – पुरोगामी विचारवंत, कार्यकर्ते, शेतकरी व किसानपुत्र आंदोलनाचे नेते.
मा. श्री. श्रीकांत देशपांडे (वसमत) – राजकीय नेते व सक्रीय सामाजिक कार्यकर्ते.
मा. प्रा. श्री. दादाहरी कांबळे (लातूर) – माजी प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय, अंबाजोगाई. पुरोगामी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ.
———————————————————————————
कार्यकारिणी
अध्यक्ष : | ![]() |
प्रा. नानासाहेब गाठाळ : निवृत्त प्राध्यापक, स्वा. रा. ती. महाविद्यालय, अंबाजोगाई. दै. ‘विवेक सिंधू’ या अंबाजोगाई येथे गेल्या ३० वर्षांपासून प्रसिद्ध होणाऱ्या, प्रदीर्घ सेवा देणाऱ्या एकमेव निष्ठावंत वृत्तपत्राचे संस्थापक संपादक. सामाजिक कार्यकर्ते. |
कार्यवाह : | ![]() |
प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी : स्वेच्छानिवृत्त प्राध्यापक व माजी अधिष्ठाता, पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर. मराठी गझलकार, लेखक, नाट्य कलावंत व स्तंभलेखक. |
सहकार्यवाह : | ![]() |
पुरुषोत्तम भानुदास भांगे : उपसंपादक, दै. पुण्यनगरी, लातूर. उपाध्यक्ष, श्रमिक पत्रकार संघटना, लातूर. पूर्वानुभव – ‘लोकमत’ (औरंगाबाद), ‘गांवकरी’ (औरंगाबाद) दैनिकामध्ये प्रतिनिधी. IBN-लोकमत. ‘मानवी हक्क वार्ता पुरस्कारा’सह विविध १२ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित. राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी पुरोगामी संघटनांत सक्रिय. |
कोषाध्यक्ष : | ![]() |
दत्ता कुलकर्णी : निवृत्त शिक्षक. वक्ते, लेखक, पत्रकार, नाट्य कलावंत. पानगाव येथे वास्तव्य. |
सदस्या | ![]() |
सौ. वृषाली कुलकर्णी : बी. एस. सी., बी. एड. |
सदस्य | ![]() |
डॉ. शारंग कुलकर्णी : निवासी वैद्यकीय अधिकारी व पदव्युत्तर विद्यार्थी, शल्यचिकित्सा विभाग, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर. |
सदस्य | ![]() |
डॉ. वरुण कुलकर्णी : वैद्यकीय पदवीधर. (एम.बी.बी.एस.) |
सदस्य | ![]() |
सुरेंद्र सुधाकरराव कुलकर्णी : चिखली प्राधिकरण, पुणे येथे वास्तव्य, उद्योजक, प्रोप्रा. अर्जुन इंडस्ट्रीज, स्तंभलेखक.
|
सदस्या | ![]() |
डॉ. सौ. संपदा कुलकर्णी – गिरगावकर : विभाग प्रमुख – नाट्यशास्त्र विभाग, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई. सदस्य – रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ दिग्दर्शन, निर्मिती चे राज्य नाट्य स्पर्धेत पुरस्कार, बालनाट्य, पथनाट्य लेखन, आचार्य पदवीप्रीत्यर्थ निर्मित दासोपंतांच्या ओव्यांवर ‘लळितानंद’ हा ग्रंथ प्रकाशित. नाट्यप्रशिक्षण शिबीर आयोजन. आकाशवाणी साठी लेखन व सहभाग |
सदस्य | ![]() |
डॉ. गुरुप्रसाद देशपांडे : वैद्यकीय व्यावसायिक, निष्णात बालरोग तज्ज्ञ, नवजीवन हॉस्पिटल, परळी वैजनाथ. सदस्य – वैद्यनाथ देवल समिती. सामाजिक कार्यकर्ते. |
सदस्य | ![]() |
प्रा. मनोहर कबाडे : प्राध्यापक (पदार्थ विज्ञान शास्त्र विभाग), श्री. बसवेश्वर महाविद्यालय, लातूर. पदार्थ विज्ञानशास्त्रातील, तसेच NEET, AIEEE च्या तयारीसाठी विशेष मागणी असणाऱ्या मार्गदर्शक व अनेक क्रमिक पुस्तकांचे लेखक. निष्णात मार्गदर्शक. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक. सामाजिक कार्यकर्ते. |
सदस्य | ![]() |
अविनाश कुलकर्णी : संगणक क्षेत्रात निष्णात व्यावसायिक. ओम कॉम्प्यूटर्स, उदगीरचे व्यावसायिक प्रोप्रायटर. |
सदस्य | संजय शंकरराव जड : व्यवस्थापकीय संचालक, अंबाजोगाई पीपल्स को-ओप. बॅंक लि., अंबाजोगाई अंबाजोगाई येथे किशोर व कुमारवयीन मुलांसाठी ‘घे भरारी..’ बालग्रंथालय उपक्रम. वाचनवृद्धी उपक्रमाचे प्रवर्तक. कोषाध्यक्ष, योगेश्वरी शिक्षणसंस्थेचे माजी विद्यार्थी प्रतिष्ठान | |
सदस्य | ![]() |
श्री. सुनीत देशपांडे : मुख्य कार्यकारी व्यवस्थापक , सहयोग अर्बन को-ऑप. बॅंक लि., उदगीर. सामाजिक कार्यकर्ते. |
सदस्य | ![]() |
अभिजीत जगताप गाठाळ : संपादक ‘विवेकसिंधू’. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते, अंबाजोगाई. |
सदस्य | प्रशांत शिवाजीराव पाटोदेकर : | |
सदस्या | ![]() |
डॉ. सौ. अनिता कुलकर्णी : संस्थापक अध्यक्षा व प्राचार्या, फॅशन डिझायनिंग कॉलेज, महिला कौश्क्य विकास व सबलीकरण कार्यकर्त्या. अनेक पुरस्कारांनी सन्मानित. |