कोरोनाविषयक चाचण्यांसाठी अभ्यासक्रम
- १. खालील दुव्यांचा वापर करून कोरोनाविषयक विविध बाबींची माहिती करून घ्या.
- २. संकेतस्थळाच्या मुख्य पानावरील अन्य दुव्यावरून आपणास खालील विविध बाबींविषयक चाचण्या देता येतील.
- ३. अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी संकेतस्थळाच्या मुख्य पानावरील दुव्यावर उपलब्ध असलेल्या यू ट्यूबच्या दुव्यांचा वापर करून वेगवेगळ्या विषयावरील विविध तज्ज्ञांच्या व्याख्यानांची चलचित्रे पाहता येतील. त्यांनी विविध मुद्द्यांवर दिलेल्या सविस्तर माहितीनुसार आपणास अधिकाधिक प्रश्नांची अचूक उत्तरे देता येतील.
- ४. किमान ५० % गुण मिळवल्यानंतर आपणास आपल्या इमेल पत्त्यावर प्रमाणपत्र मिळेल.
- ५. आपणास ही चाचणी कितीही वेळा देता येईल.
- ६. कोरोनाविषयक अधिकाधिक माहिती करून घेण्यासाठी दर रविवारी संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादांना प्रत्यक्ष हजर राहून आपल्या शंकाकुशंका तज्ज्ञांना विचारून निराकरण करून घ्या.
- ७. या माहितीच्या आधारे आपले व आपल्या आप्तमित्रांचे आरोग्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करा.
- कोरोना : संसर्ग व निदानपद्धती
- कोरोना : प्रसार व प्रतिबंध
- कोविड : विविध अद्ययावत रोगनिदान पद्धती
- कोविड १९ काय आहे ? सौम्य आजार व उपचार
- कोविड १९ काय आहे ? गंभीर आजार व उपचार
- कोविड १९ : लस व प्रतिबंध
- कोविड पश्चात आरोग्य समस्या, निदान व उपचारप्रणाली १
- कोविड पश्चात आरोग्य समस्या, निदान व उपचारप्रणाली २ – म्यूकरमायकोसीस
- कोविड व मानसिक स्वास्थ्य १
- कोविड व मानसिक स्वास्थ्य २
- कोविड आणि मधुमेह
- तिसरी लाट : संभव आणि सावधानता
Pages: 1 2